• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks
    १) राज्यातील शासकीय, सरकारी तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत--प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची  कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
    दि १६/१/२०१६ 



      
    २ ) राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
    GR दि 18-09-2015




    ३ ) राज्यातील आदिवासी विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत... प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
    GR 01-12-2015



    ४ ) वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत.
    GR दि 12-06-2014



    ५ )राज्‍यातील खाजगी शाळेतील कर्मचा-यांना वैद्दकीय देयकाची प्रतिपुर्ती योजनेबाबत
    GR दि 04-10-2010



    ६ ) राज्‍यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्‍के अनुदानीत खाजगी शाळांतील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्‍या वैद्यकीय खर्चाच्‍या प्रतिपूर्तीच्‍या मंजुरीबाबत
    03-02-2012



    ७ )शासकीय कर्मचा-यानी व त्‍याच्‍या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी घेतलेल्‍या खाजगी रुग्‍णालयातील आंतररुग्‍ण उपचाराच्‍या वैदयकिय खर्चाच्‍या मंजूरीबाबत
    (आजारांची यादी )
    GR दि 19-03-2005


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा

    ब्लॉगचे काम चालू आहे